Menu Close

सहल माहिती

  • काही प्रमुख शहरापासून अंबाजोगाई येथील अंतर व मार्ग
1) मुंबई – 480 km 2) ठाणे – 460 km
3) पुणे – 320 Km 4) नाशिक – 380 km
5) रत्नागिरी -500 km 6) कोल्हापूर – 400 km
7) शेगाव -300 km 8) औरंगाबाद- 250 km
9) सोलापूर – 180 km 10) अक्कलकोट – 190 km
11) परभणी – 100 km 12) औंढा नागनाथ – 160 km
13) बीड – 100 km 14) लातूर – 50 km
15) परळी वैजनाथ – 24km
  • 🚆 अंबाजोगाई पासून जवळचे रेल्वे स्टेशन व त्याचे अंतर
1) पनवेल – नांदेड :- 07618 2) बिदर एक्सप्रेस :- 11075
3) नांदेड एक्सप्रेस :- 11011 4) नांदेड एक्सप्रेस :- 17613
5) बिदर सुपरफास्ट:- 22143 6) लातूर एक्सप्रेस :- 22107
7) अमरावती एक्सप्रेस :- 11405 8) हैद्राबाद एक्सप्रेस :- 17013

नोट :- शक्यतो लातूर रोड ऐवजी लातूर ला च उतरावे

  • 🚆 मुंबई व पुणे वरून परळी वैजनाथ व परभणी ला येणाऱ्या ट्रेन ची माहिती
1) पनवेल – नांदेड :- 07618 2) नांदेड एक्सप्रेस :- 11011
3) नांदेड एक्सप्रेस :- 17613 4) अमरावती एक्सप्रेस :- 11405
5) हैद्राबाद एक्सप्रेस :- 17013 6) तपोवन एक्सप्रेस :- 17617
7) नंदीग्राम एक्सप्रेस :- 11401 8) देवगिरी एक्सप्रेस :- 17057
  • वरील पैकी बिदर एक्सप्रेस , लातूर एक्सप्रेस , नांदेड पनवेल या तीन गाड्या सोयीच्या आहेत . एक दिवसात येथील सर्व प्रोग्राम करून तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्या घरी पोहचू शकता .
  • वरील तिन्ही रेल्वेस्टेशन वरून आपल्याला पिक अप आणि ड्रॉप ची व्यवस्था सुद्धा केली जाते तसेच अक्कलकोट , तुळजापूर , सोलापूर , औंढा नागनाथ येथे जाण्याची व येण्याच्या सोयीसाठी सुद्धा गाडी योग्य दरात भाड्याने मिळेल त्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
  • पुण्यावरून तुम्हाला शिवाजीनगर बस स्थानकातून अंबाजोगाई येथे येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत आणि खाजगी स्लीपर कोच ट्रॅव्हल्स सुद्धा संगमवाडी वरून उपलब्ध असतात .