उपलब्ध सेवा
- कुलाचार पूजा :- अभिषेक , नैवेद्य , सुवाष्ण , ब्राह्मण , कुमारिका
- अभिषेक , महानैवेद्य , कुंकुमार्चन , सप्तशती पाठ
- पुरणपोळी चा महानैवेद्य व प्रसादाच्या घरगुती जेवणाची सोय गुरूजींच्या घरीच केली जाते.
- पाठात्मक व हवनात्मक नवचंडी ची सोय केली जाते.
- बोडण भरण्याची सोय केली जाते .
- महिनेवारी व वार्षिक अभिषेक सेवा
- मुक्कामाची घरगुती सोय
- योग्य दरात गाडी किरायाने मिळेल तसेच पिक-अप व ड्रॉप ची सोय उपलब्ध.
संपर्क
मोहित दिपक पाठक गुरूजी
गुरूवार पेठ , कुलस्वामिनी चौक
अंबाजोगाई जि:- बीड 431517
02446 – 247440
9822397570 / 9421308025
Mdpathakguruji@gmail.com
या संकेतस्थळा बद्दलचे आपले अभिप्राय व सूचना अवश्य आम्हाला कळवा . आपले अभिप्राय व सूचना आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आपले अभिप्राय व सूचना खालील नंबरवर किंवा ई-मेल वर कळवाव्या . धन्यवाद !!
9822397570
Mdpathakguruji@gmail.com